IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊला पहिला झटका, KL Rahul याला 40 धावांवर प्रिटोरियसने दाखवली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊचा कर्णधार केएल राहुलने त्याची विकेट गमावली आहे. ड्वेन प्रिटोरियस याच्या शानदार गोलंदाजीवर अंबाती रायुडूने अप्रतिम झेल घेत राहुलला पॅव्हिलियनका रस्ता दाखवला. राहुलने 26 चेंडूत 40 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले.
IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) त्याची विकेट गमावली आहे. ड्वेन प्रिटोरियस (Dwayne Pritorious) याच्या शानदार गोलंदाजीवर अंबाती रायुडूने अप्रतिम झेल घेत राहुलला पॅव्हिलियनका रस्ता दाखवला. राहुलने 26 चेंडूत 40 धावा केल्या. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि तीन षटकार मारले. तसेच राहुलने क्विंटन डी कॉकच्या साथीने पहिल्या विकेटसाठी 98 धावांची मोठी भागीदारी केली.
Tags
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
LSG vs CSK
LSG vs CSK 2022
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings 2022
Lucnkow Super Giants
Moeen Ali
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
मोईन अली
लखनऊ सुपर जायंट्स
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर जायंट्स
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement