IPL 2022, LSG vs CSK Match 7: चेन्नई सुपर किंग्सला तगडा झटका, धमाकेदार अर्धशतक करून रॉबिन उथप्पा तंबूत परतला
IPL 2022, LSG vs CSK Match 7: रॉबिन उथप्पा याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण अर्धशतक पूर्ण करताच उथप्पा लखनऊचा फिरकीपटू रवी बिष्णोई याच्या जाळ्यात अडकला आणि पायचीत होऊन तंबूत परतला. 8 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर दोन बाद 87 धावा आहे.
IPL 2022, LSG vs CSK Match 7: रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध (Lucknow Super Giants) 25 चेंडूत अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. पण अर्धशतक पूर्ण करताच उथप्पा लखनऊचा फिरकीपटू रवी बिष्णोई (Ravi Bishnoi) याच्या जाळ्यात अडकला आणि पायचीत होऊन तंबूत परतला. 8 षटकांनंतर चेन्नईचा स्कोर दोन बाद 87 धावा आहे. यापूर्वी उथप्पाने मोईन अली याच्या साथीने अर्धशतकाई भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला.
Tags
Chennai Super Kings
CSK
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
IPL Auction
LSG vs CSK
LSG vs CSK 2022
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings
Lucknow Super Giants vs Chennai Super Kings 2022
Lucnkow Super Giants
Moeen Ali
Robin Uthappa
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आयपीएल लिलाव
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
मोईन अली
रॉबिन उथप्पा
लखनऊ सुपर जायंट्स
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर जायंट्स
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement