IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊला मोठा दिलासा, आवेश खान याने उडवला मोईन अली याचा त्रिफळा

IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान याने संघाला मोठा दिलासा दित चेन्नईचा धोकादायक अष्टपैलू मोईन अली याला क्लीन बोल्ड केले. आयपीएल 15 मध्ये आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या मोईन अलीने 22 चेंडूत 35 धावांची झटपट खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचले. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जने 9.2 षटकात 100 धावा पूर्ण केल्या आहेत.

मोईन अली (Photo Credit: PTI)

IPL 2022, LSG vs CSK Match 7: लखनऊचा वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याने संघाला मोठा दिलासा दित चेन्नईचा धोकादायक अष्टपैलू मोईन अली (Moeen) याला क्लीन बोल्ड केले. आयपीएल 15 मध्ये आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या मोईन अलीने 22 चेंडूत 35 धावांची झटपट खेळी केली. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार खेचले. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) 9.2 षटकात 100 धावा पूर्ण केल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement