IPL 2022, KKR vs SRH: कोलकाताचा टॉस जिंकून पहिले फलंदाजीचा निर्णय, ‘आर या पार’च्या मॅचसाठी असे आहेत दोघांचे Playing XI
IPL 2022, KKR vs SRH: सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्सला (SRH) त्यांच्या मागील 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले आहेत. हैदराबाद आणि कोलकात्याच्या ताफ्यात काही महत्वपूर्ण बदल पाहायला मिळत आहेत.
IPL 2022, KKR vs SRH Match 61: सनरायझर्स हैदराबाद (Sunriers Hyderabad_ विरुद्धच्या आयपीएल (IPL) सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सनरायझर्सला (SRH) त्यांच्या मागील 4 सामन्यांमध्ये पराभव पत्करावे लागले आहेत. त्यामुळे आज कोलकाताविरुद्ध पराभव प्लेऑफचे स्वप्न भंग करू शकते. तसेच KKR देखील आज पराभवासह आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. अशा परिस्थितीत दोन्ही संघासाठी आजचा सामना ‘आर या पार’चा आहे.
Match 61. Kolkata Knight Riders won the toss and elected to bat. https://t.co/TfqY7vM72a #KKRvSRH #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2022
कोलकात्याच्या ताफ्यात उमेश यादव (Umesh Yadav) आणि सॅम बिलिंग्स परतले आहेत. तर टी नटराजन, वॉशिंग्टन सुंदर आणि मार्को मार्को जॅन्सन (Marco Jansen) याचे देखील हैदराबाद प्लेइंग XI मध्ये पुनरागमन झाले आहे.
A look at the Playing XI for #KKRvSRH
Live - https://t.co/BGgtxVDXPl #KKRvSRH #TATAIPL https://t.co/wyj11981Zp pic.twitter.com/M1ugLeTDDL
— IndianPremierLeague (@IPL) May 14, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 14, 2022 07:04 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

