IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यातील आयपीएलचा 8 वा सामना पाहण्यासाठी सुहाना खान (Suhana Khan) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) यांनी वानखेडे स्टेडियमवर हजेरी लावली. पंजाब किंग्जचा शाहरुख खान आऊट होताच दोघांनीही अप्रतिम प्रतिक्रिया दिली, जो सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.
#AryanKhan, #SuhanaKhan & #AnanyaPanday in the stadium supporting our Knights 💜 #KKR #KKRvsPBKS #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/FgfDS5wyA7
— Abhijeet Bhardwaj 🇮🇳 (@srkian_abhijeet) April 1, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)