IPL 2022, KKR vs PBKS Match 8: पंजाबचा दुसरा फलंदाज तंबूत परत, तीन षटकार मारून Bhanuka Rajapaksa आऊट
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कर्णधार मयंक अग्रवाल पाठोपाठ पंजाबचा दुसरा फलंदाजही तंबूत परतला आहे. केकेआरकडून पहिला सामना खेळणारा शिवम मावी याने भानुका राजपक्षे याला माघारी धाडलं. राजपक्षेने मागील सामन्यातील दमदार कामगिरी सुरू ठेवली आणि मावीच्या षटकात त्याने सलग तीन षटकार लगावले. मात्र त्यानंतर तो 9 चेंडूत 31 धावा करून आऊट झाला.
IPL 2022, KKR vs PBKS Match 8: कर्णधार मयंक अग्रवाल पाठोपाठ पंजाबचा दुसरा फलंदाजही तंबूत परतला आहे. केकेआरकडून पहिला सामना खेळणारा शिवम मावी (Shivam Mavi) याने भानुका राजपक्षे (Bhanuka Rajapaksa) याला माघारी धाडलं. राजपक्षेने मागील सामन्यातील दमदार कामगिरी सुरू ठेवली आणि मावीच्या षटकात त्याने सलग तीन षटकार लगावले. मात्र त्यानंतर तो 9 चेंडूत 31 धावा करून आऊट झाला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)