IPL 2022, KKR vs LSG: डी कॉक-राहुलची विस्फोटक फलंदाजी; कोलकात्याच्या गोलंदाजांना फोडला चांगलाच घाम, लखनऊचा 210 धावांचा डोंगर
IPL 2022, KKR vs LSG: डीवाय पाटील स्टेडियमवर कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या जोरदार कामगिरीने लखनऊ सुपर जायंट्स संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये बिनबाद 210 धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. डी कॉकने सर्वाधिक 140 धावा केल्या तर राहुलने 68 धावा करून त्याला मौल्यवान साथ दिली. डी कॉक आणि राहुलने कोलकात्याला विकेट्ससाठी चांगलाच घाम फोडला.
IPL 2022, KKR vs LSG: डीवाय पाटील स्टेडियमवर कर्णधार केएल राहुल (KL Rahul) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांच्या जोरदार कामगिरीने लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants0 संघाला निर्धारित 20 ओव्हरमध्ये बिनबाद 210 धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. डी कॉकने सर्वाधिक 140 धावा केल्या तर राहुलने 68 धावा करून त्याला मौल्यवान साथ दिली. डी कॉक आणि राहुलने आयपीएलच्या (IPL) इतिहासातील सर्वोच्च सलामीची भागीदारीची नोंद केली आणि कोलकात्याला विकेट्ससाठी चांगलाच घाम फोडला. केकेआरसाठी टिम साउदी आणि आंद्रे रसेल सर्वात महागडे गोलंदाज ठरले.
Innings Break!
What a show #LSG openers put up with the bat. Post a formidable total of 210/0.#KKR chase coming up shortly.
Scorecard - https://t.co/NbhFO1ozC7 #KKRvLSG #TATAIPL pic.twitter.com/QgoflG8V0o
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 18, 2022 09:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

