IPL 2022, KKR vs GT: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार फलंदाज डेविड मिलर  (David Miller) याने आयपीएलमध्ये (IPL) एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. रिद्धिमान साहा बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या मिलरने सुनील नारायणच्या बॉलवर षटकार खेचला आणि आयपीएलमध्ये षटकरांचे (100 Sixes in IPL) शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये अशी करामात करणारा 27 वा खेळाडू आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)