IPL 2022, KKR vs GT Match 35: 157 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताला पहिल्याच षटकात मोहम्मद शमीने (Mohammed Shami) धक्का दिला. पुल शॉट खेळून सॅम बिलिंग्स (Sam Billings) मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होता, पण चेंडू हवेत उडाला आणि रिद्धिमान साहाने अप्रतिम झेल घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)