IPL 2022, KKR vs GT Match 35: मोहम्मद शमीचा कोलकात्याला दुसरा दणका, Sunil Narine स्वस्तात तंबूत परत
शमीच्या गोलंदाजीवर केकेआरचा घातक सुनील नारायण अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला आहे. अशाप्रकारे कोलकाताने अवघ्या 10 धावांत दोन विकेट गमावल्या आहेत. शमीने दुसऱ्या संथ चेंडूवर नारायणला लॉकी फर्ग्युसनकडे झेलबाद केले.
IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कोलकात्याला आणखी एक दणका दिला. शमीच्या गोलंदाजीवर केकेआरचा घातक सुनील नारायण (Sunil Narine) अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला आहे. अशाप्रकारे कोलकाताने अवघ्या 10 धावांत दोन विकेट गमावल्या आहेत. शमीने दुसऱ्या संथ चेंडूवर नारायणला लॉकी फर्ग्युसनकडे झेलबाद केले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)