IPL 2022, KKR vs GT Match 35: मोहम्मद शमीचा कोलकात्याला दुसरा दणका, Sunil Narine स्वस्तात तंबूत परत

IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात टायटन्सचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कोलकात्याला आणखी एक दणका दिला. शमीच्या गोलंदाजीवर केकेआरचा घातक सुनील नारायण अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला आहे. अशाप्रकारे कोलकाताने अवघ्या 10 धावांत दोन विकेट गमावल्या आहेत. शमीने दुसऱ्या संथ चेंडूवर नारायणला लॉकी फर्ग्युसनकडे झेलबाद केले. 

IPL 2022, KKR vs GT Match 35: मोहम्मद शमीचा कोलकात्याला दुसरा दणका, Sunil Narine स्वस्तात तंबूत परत
मोहम्मद शमी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये कोलकात्याला आणखी एक दणका दिला. शमीच्या गोलंदाजीवर केकेआरचा घातक सुनील नारायण (Sunil Narine) अवघ्या पाच धावा करून तंबूत परतला आहे. अशाप्रकारे कोलकाताने अवघ्या 10 धावांत दोन विकेट गमावल्या आहेत. शमीने दुसऱ्या संथ चेंडूवर नारायणला लॉकी फर्ग्युसनकडे झेलबाद केले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).