IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात संघाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, कोलकाता तीन बदल करून मैदानात उतरणार; पहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI

गुजरात पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर कोलकाता सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजच निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे कोलकाताचा संघ पहिले गोलंदाजीला उतरणार आहे.

हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs GT: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएलच्या (IPL) 35 व्या सामन्यात आमने-सामने येणार आहे. गुजरात पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर कोलकाता सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिले गोलंदाजच निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे कोलकाताचा संघ पहिले गोलंदाजीला उतरणार आहे. आयपीएलच्या 34 सामन्यानंतर प्रथमच कोणता संघ नाणेफेक जिंकून फलंदाजी करणार आहे.

आजच्या सामन्यासाठी विजय शंकरच्या जागी गुजरातच्या ताफ्यात कर्णधार हार्दिक पांड्या परतला आहे. तर कोलकाता प्लेइंग इलेव्हनमध्ये टेन बदल झाले असून टिम साउदी, सॅम बिलिंग्स आणि रिंकू सिंह परतले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)