IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात संघाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, कोलकाता तीन बदल करून मैदानात उतरणार; पहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI

IPL 2022, KKR vs GT: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलच्या 35 व्या सामन्यात आमने-सामने येणार आहे. गुजरात पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर कोलकाता सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून पहिले गोलंदाजच निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे कोलकाताचा संघ पहिले गोलंदाजीला उतरणार आहे.

IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात संघाचा टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय, कोलकाता तीन बदल करून मैदानात उतरणार; पहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI
हार्दिक पांड्या (Photo Credit: PTI)

IPL 2022, KKR vs GT: कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आयपीएलच्या (IPL) 35 व्या सामन्यात आमने-सामने येणार आहे. गुजरात पॉईंट टेबलमध्ये दुसऱ्या तर कोलकाता सातव्या क्रमांकावर विराजमान आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून पहिले गोलंदाजच निर्णय घेतला आहे. अशाप्रकारे कोलकाताचा संघ पहिले गोलंदाजीला उतरणार आहे. आयपीएलच्या 34 सामन्यानंतर प्रथमच कोणता संघ नाणेफेक जिंकून फलंदाजी करणार आहे.

आजच्या सामन्यासाठी विजय शंकरच्या जागी गुजरातच्या ताफ्यात कर्णधार हार्दिक पांड्या परतला आहे. तर कोलकाता प्लेइंग इलेव्हनमध्ये टेन बदल झाले असून टिम साउदी, सॅम बिलिंग्स आणि रिंकू सिंह परतले आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 03:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).