IPL 2022, KKR vs GT Match 35: हार्दिक पांड्या ने ठोकले तिसरे अर्धशतक, गुजरात टायटन्सची धावसंख्या 100 पार

IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 36 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह आयपीएल 2022 चे तिसरे अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकचे हे सलग तिसऱ्या सामन्यातील अर्धशतक आहे आणि अशा वेळी आले आहे जेव्हा संघाला त्याची नितांत गरज होती, कारण दुसऱ्या षटकात पहिली विकेट पडली. तसेच 13 षटकांत गुजरातने शंभरी धावसंख्या ओलांडली आहे.

IPL 2022, KKR vs GT Match 35: हार्दिक पांड्या ने ठोकले तिसरे अर्धशतक, गुजरात टायटन्सची धावसंख्या 100 पार
हार्दिक पांड्या (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, KKR vs GT Match 35: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) 36 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह आयपीएल (IPL) 2022 चे तिसरे अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकचे हे सलग तिसऱ्या सामन्यातील अर्धशतक आहे आणि अशा वेळी आले आहे जेव्हा संघाला त्याची नितांत गरज होती, कारण दुसऱ्या षटकात पहिली विकेट पडली. तसेच 13 षटकांत गुजरातने शंभरी धावसंख्या ओलांडली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 23, 2022 04:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).