IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्लीला पहिला झटका, अर्धशतक करून Prithvi Shaw झाला क्लीन बोल्ड
IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्सचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत अर्धशतक करून वरुण चक्रवर्ती याच्या गोलंदाजीवर बाद झाला. वरुणच्या शानदार फिरकीने शॉ याचा त्रिफळा उडवला आणि कोलकाताला बऱ्याच प्रतीक्षेनंतर पहिले यश मिळवून दिले.
IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) युवा सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 27 चेंडूत अर्धशतक करून वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy) याच्या गोलंदाजीवर बाद झाला. वरुणच्या शानदार फिरकीने शॉ याचा त्रिफळा उडवला आणि कोलकाताला बऱ्याच प्रतीक्षेनंतर पहिले यश मिळवून दिले. अशाप्रकारे पृथ्वी आणि डेविड वॉर्नर यांच्यात पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी मोडली.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement