IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर याने ठोकले हंगामातील पहिले दमदार अर्धशतक, दिल्ली कॅपिटल्सची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल

IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्स संघाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूंचा सामना करून 15 व्या हंगातील आपले पहिले अर्धशतक होकले. वॉर्नरने आपल्या दमदार खेळी 6 चौकार आणि 2 षटकार खेचलले. यासह दिल्लीने मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. 13 षटकांनंतर दिल्लीचा स्कोर 2 बाद 148 धावा आहे.

IPL 2022, KKR vs DC Match 19: डेविड वॉर्नर याने ठोकले हंगामातील पहिले दमदार अर्धशतक, दिल्ली कॅपिटल्सची मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल
डेविड वॉर्नर (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

IPL 2022, KKR vs DC Match 19: दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर (David Warner) याने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात 35 चेंडूंचा सामना करून 15 व्या हंगातील आपले पहिले अर्धशतक होकले. वॉर्नरने आपल्या दमदार खेळी 6 चौकार आणि 2 षटकार खेचलले. वॉर्नरने यापूर्वी पृथ्वी शॉ याच्या साथीने 93 धावानी सलामी भागीदारी करून संघाला जबरदस्त सुरुवात करून दिली होती. आणि आता कर्णधार ऋषभ पंत सोबत मोठ्या धावसंख्येचा दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे. 13 षटकांनंतर दिल्लीचा स्कोर 2 बाद 148 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 10, 2022 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).