IPL 2022: कोलकाता नाईट रायडर्सची ताकद वाढली, स्टार खेळाडूचे संघात पुनरागमन; जाणून घ्या कधी खेळणार पहिला सामना
IPL 2022: आयपीएल 2022 ची सुरुवात झाली आहे. अनेक मोठे खेळाडू संघासाठी खेळण्यासाठी अद्याप उपलब्ध नाहीत. ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स मुंबईत पोहोचला असून तो 4 एप्रिलपर्यंत क्वारंटाईन असेल. कोलकाता नाईट रायडर्सला शुक्रवारी पंजाब किंग्जसोबत सामना खेळायचा आहे, त्यानंतर संघाचा पुढील सामना 6 एप्रिलला मुंबई इंडियन्सशी आहे. त्यामुळे कमिन्स मुंबईविरुद्ध मैदानात उतरू शकतो.
IPL 2022: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2022 ची सुरुवात झाली आहे. अनेक मोठे खेळाडू संघासाठी खेळण्यासाठी अद्याप उपलब्ध नाहीत. काही अजून भारतात पोहोचले नाहीत, तर काही सध्या क्वारंटाईन आहेत. ऑस्ट्रेलिया कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) मुंबईत पोहोचला असून तो 4 एप्रिलपर्यंत क्वारंटाईन असेल.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
LSG vs SRH IPL 2025: हैदराबादकडून लखनौचा 6 विकेट्सने पराभव; ऋषभ पंतचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement