IPL 2022, GT vs SRH Match 40: उमरान मलिकची खतरनाक गोलंदाजी; गुजरातला विजयासाठी हव्या 24 चेंडूत 56 धावा, 16 षटकानंतर स्कोअर 140/5

मलिकने आपल्या डावातील 16 व्या षटकांत पाचव्या बॉलवर मिलर, त्यानंतर अंतिम बॉलवर अभिनव मनोहरचा त्रिफळा उडवला. 16 षटकानंतर गुजरातने पाच बाद 140 धावा केल्या आहेत. तर, गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत आणखी 56 धावांची गरज आहे.

उमरान मलिक (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs SRH Match 40: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मलिकने आपल्या डावातील 16 व्या षटकांत पाचव्या बॉलवर मिलर, त्यानंतर अंतिम बॉलवर अभिनव मनोहरचा त्रिफळा उडवला. 16 षटकानंतर गुजरातने पाच बाद 140 धावा केल्या आहेत. तर, गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत आणखी 56 धावांची गरज आहे. यासह मलिकने आयपीएलमध्ये प्रथमच पाच विकेट घेतल्या आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)