IPL 2022, GT vs SRH Match 40: उमरान मलिकची खतरनाक गोलंदाजी; गुजरातला विजयासाठी हव्या 24 चेंडूत 56 धावा, 16 षटकानंतर स्कोअर 140/5

IPL 2022, GT vs SRH Match 40: उमरान मलिक (Photo Credit: PTI)सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक गुजरात टायटन्सविरुद्ध उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मलिकने आपल्या डावातील 16 व्या षटकांत पाचव्या बॉलवर मिलर, त्यानंतर अंतिम बॉलवर अभिनव मनोहरचा त्रिफळा उडवला. 16 षटकानंतर गुजरातने पाच बाद 140 धावा केल्या आहेत. तर, गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत आणखी 56 धावांची गरज आहे.

IPL 2022, GT vs SRH Match 40: उमरान मलिकची खतरनाक गोलंदाजी; गुजरातला विजयासाठी हव्या 24 चेंडूत 56 धावा, 16 षटकानंतर स्कोअर 140/5
उमरान मलिक (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs SRH Match 40: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मलिकने आपल्या डावातील 16 व्या षटकांत पाचव्या बॉलवर मिलर, त्यानंतर अंतिम बॉलवर अभिनव मनोहरचा त्रिफळा उडवला. 16 षटकानंतर गुजरातने पाच बाद 140 धावा केल्या आहेत. तर, गुजरातला विजयासाठी 24 चेंडूत आणखी 56 धावांची गरज आहे. यासह मलिकने आयपीएलमध्ये प्रथमच पाच विकेट घेतल्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 27, 2022 11:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).