IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात गोलंदाजांवर हल्ला चढवत अभिषेक शर्माने ठोकले तुफानी अर्धशतक, हैदराबादची धावसंख्या शंभरी पार

IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत सनरायझर्स हैदराबादचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने यंदाचे आपले दुसरे अर्धशतक ठोकले आहे. अभिषेकने यादरम्यान 33 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार व 3 षटकार खेचले. तसेच संघाने झटपट दोन विकेट गमावल्यावर अभिषेकने एडन मार्करमच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या शंभरी पार नेली.

अभिषेक शर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs SRH Match 40: गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांवर हल्लाबोल करत सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) यंदाचे आपले दुसरे अर्धशतक ठोकले आहे. अभिषेकने यादरम्यान 33 चेंडूंचा सामना केला आणि 4 चौकार व 3 षटकार खेचले. तसेच संघाने झटपट दोन विकेट गमावल्यावर अभिषेकने एडन मार्करमच्या (Aiden Markram) साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाची धावसंख्या शंभरी पार नेली.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now