IPL 2022, GT vs RR Qualifier 1: गुजरात टायटन्सने जिंकला टॉस, राजस्थान रॉयल्स पहिले फलंदाजीला उतरणार; पाहा प्लेइंग XI
IPL 2022, GT vs RR Qualifier 1: आयपीएल 2022 चा पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजच्या सामन्यासाठी गुजरातने प्लेइंग 11 मध्ये लॉकी फर्ग्युसनच्या जागी अल्झारी जोसेफचा समावेश केला आहे. राजस्थानच्या ताफ्यात कोणताही बदल झाला नाही.
IPL 2022, GT vs RR Qualifier 1: आयपीएल (IPL) 2022 चा पहिला क्वालिफायर गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. पावसाने प्रभावित झालेल्या मैदानात गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आजचा सामना जिंकणारा संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल, तर पराभूत होणाऱ्या संघाला निराश व्हायची गरज नाही. त्यांनी अंतिम सामना गाठण्याची आणखी एक संधी मिळेल.
🚨 Toss Update 🚨@hardikpandya7 has won the toss & @gujarat_titans have elected to bowl against @rajasthanroyals.
Follow the match ▶️ https://t.co/O3T1ww9yVk#TATAIPL | #GTvRR pic.twitter.com/vU3rmlVXRP
— IndianPremierLeague (@IPL) May 24, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 24, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

