IPL 2022, GT vs RCB Match 43: गुजरातची फलंदाजी गडगडली, 95 धावांवर गमावली चौथी विकेट; तेवतिया-मिलरवर संघाची मदार
IPL 2022, GT vs RCB Match 43: बेंगलोर संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने 12.5 षटकांत 4 गडी गमावून 95 धावा केल्या आहेत. बेंगलोरचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने गुजरातला चौथा धक्का देत साई सुदर्शनला पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. अशा परिस्थितीत आता गुजरात संघाची मदार राहुल तेवतिया आणि डेविड मिलर याच्यावर आहे.
IPL 2022, GT vs RCB Match 43: बेंगलोर संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 170 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) 12.5 षटकांत 4 गडी गमावून 95 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत आता गुजरात संघाची मदार राहुल तेवतिया (Rahul Tewatia) आणि डेविड मिलर (David Miller) याच्यावर आहे. बेंगलोरचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने (Wanindu Hasaranga) गुजरातला चौथा धक्का देत साई सुदर्शनला (Sai Sudarshan) पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. हसरंगाने सुदर्शनला झेलबाद करून तंबूत परत पाठवले. सुदर्शनने 14 चेंडूत 20 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत दोन चौकार मारले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)