IPL 2022, GT vs RCB Match 43: बेंगलोरला दुसरा झटका, अर्धशतक करून रजत पाटीदारने धरली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, GT vs RCB Match 43: प्रदीप सांगवानने गुजरात टायटन्सला दुसरे यश मिळवून दिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा रजत पाटीदार 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने 32 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. अशाप्रकारे बेंगलोर संघाने 110 धावांत दुसरी विकेट गमावली आहे.
IPL 2022, GT vs RCB Match 43: प्रदीप सांगवानने (Pradeep Sangwan) गुजरात टायटन्सला (Gujarat Titans) दुसरे यश मिळवून दिले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा रजत पाटीदार (Rajat Patidar) 52 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. त्याने 32 चेंडूंचा सामना करत 5 चौकार आणि 2 षटकार मारले. अशाप्रकारे बेंगलोर संघाने 110 धावांत दुसरी विकेट गमावली आहे.
Tags
GT vs RCB 2022
GT vs RCB 2022 Live
GT vs RCB Live
Gujarat Titans
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
RCB
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
गुजरात टायटन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement