IPL 2022, GT vs RCB Match 43: बेंगलोरला पहिला झटका, Faf du Pless खाते न उघडता आऊट

IPL 2022, GT vs RCB Match 43: आयपीएल 2022 च्या 43 व्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी होणार आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीने कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या रूपात पहिली विकेट जमवली आहे. प्रदीप सांगवानच्या गोलंदाजीवर डु प्लेसिस विकेटकीपरकडे झेलबाद होऊन बाद झाला.

फाफ डु प्लेसिस (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs RCB Match 43: आयपीएल 2022 च्या 43 व्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल असलेल्या गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी (Royal Challengers Bangalore) होणार आहे. नाणेफेक जिंकून फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीने कर्णधार फाफ डु प्लेसिसच्या (Faf du Plessis) रूपात पहिली विकेट जमवली आहे. प्रदीप सांगवानच्या गोलंदाजीवर डु प्लेसिस विकेटकीपरकडे झेलबाद होऊन बाद झाला. डु प्लेसिस या सामन्यात खाते ही उघडू शकला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement