IPL 2022, GT vs PBKS Match 16: शुभमन गिल याचे शानदार अर्धशतक, ओडियन स्मिथने दिले जीवनदान; पहा स्कोर

IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल याने आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. शुभमने पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत चौकार खेचून अर्धशतकी पल्ला गाठला. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. तसेच यापूर्वी गिल याचा कॅच सोडून ओडियन स्मिथने गुजरात फलंदाजाला जीवनदान दिले होते.

IPL 2022, GT vs PBKS Match 16: शुभमन गिल याचे शानदार अर्धशतक, ओडियन स्मिथने दिले जीवनदान; पहा स्कोर
शुभमन गिल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) याने आपले सलग दुसरे अर्धशतक झळकावले आहे. शुभमने पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्धच्या सामन्यात 29 चेंडूत चौकार खेचून अर्धशतकी पल्ला गाठला. यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 1 षटकार लगावला. तसेच यापूर्वी गिल याचा कॅच सोडून ओडियन स्मिथने (Odean Smith) गुजरात फलंदाजाला जीवनदान दिले होते. दरम्यान पंजाबने दिलेल्या 190 धावांच्या प्रत्युत्तरात गुजरातचा स्कोर 9 ओव्हरमध्ये 88/1 धावा आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2022 10:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).