IPL 2022, GT vs PBKS Match 16: राशिद खान याचे पंजाबला दोन धक्के, एकाच षटकांत Liam Livingstone पाठोपाठ शाहरुख खान तंबूत परतले
IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खान याने आपल्या एकाच षटकांत पंजाब किंग्स संघाला दोन धक्के दिले. पंजाबचा धाकड फलंदाज लियाम लिविंगस्टोन अर्धशतकी खेळी करून 64 धावा करून माघारी परतला आहे. यानंतर राशिदने त्याच्या पुढील चेंडूवर शाहरुख खान याला 15 धावांवर पायचीत पकडले.
IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याने आपल्या एकाच षटकांत पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला दोन धक्के दिले. पंजाबचा धाकड फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) अर्धशतकी खेळी करून 64 धावा करून माघारी परतला आहे. राशिद खानच्या बॉलवर मोठे फटका खेळण्याच्या प्रयत्नात लिविंगस्टोन बाउंड्री लाईनवर झेलबाद करून गुजरात संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. यानंतर राशिदने त्याच्या पुढील चेंडूवर शाहरुख खान याला 15 धावांवर पायचीत पकडले.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement