IPL 2022, GT vs PBKS Match 16: राशिद खान याचे पंजाबला दोन धक्के, एकाच षटकांत Liam Livingstone पाठोपाठ शाहरुख खान तंबूत परतले

IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा फिरकीपटू राशिद खान याने आपल्या एकाच षटकांत पंजाब किंग्स संघाला दोन धक्के दिले. पंजाबचा धाकड फलंदाज लियाम लिविंगस्टोन अर्धशतकी खेळी करून 64 धावा करून माघारी परतला आहे. यानंतर राशिदने त्याच्या पुढील चेंडूवर शाहरुख खान याला 15 धावांवर पायचीत पकडले.

IPL 2022, GT vs PBKS Match 16: राशिद खान याचे पंजाबला दोन धक्के, एकाच षटकांत Liam Livingstone पाठोपाठ शाहरुख खान तंबूत परतले
राशिद खान (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs PBKS Match 16: गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) याने आपल्या एकाच षटकांत पंजाब किंग्स (Punjab Kings) संघाला दोन धक्के दिले. पंजाबचा धाकड फलंदाज लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) अर्धशतकी खेळी करून 64 धावा करून माघारी परतला आहे. राशिद खानच्या बॉलवर मोठे फटका खेळण्याच्या प्रयत्नात लिविंगस्टोन बाउंड्री लाईनवर झेलबाद करून गुजरात संघाला मोठा दिलासा मिळवून दिला. यानंतर राशिदने त्याच्या पुढील चेंडूवर शाहरुख खान याला 15 धावांवर पायचीत पकडले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 08, 2022 09:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).