IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्सचा दुसरा दणका, कुलदीप यादवने उडवला विजय शंकर याचा त्रिफळा

IPL 2022, GT vs DC Match 10: मॅथ्यू वेड लवकर बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्सने आता आपली दुसरी विकेटही गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याने गुजरातच्या विजय शंकर याचा त्रिफळा उडवला. शंकर 20 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. या दरम्यान गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल चांगले फटके खेळून संघाच्या धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

कुलदीप यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, GT vs DC Match 10: मॅथ्यू वेड लवकर बाद झाल्यानंतर गुजरात टायटन्सने आता आपली दुसरी विकेटही गमावली आहे. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादव याने पॉवरप्ले नंतरच्या पहिल्याच बॉलवर गुजरातच्या विजय शंकर याचा त्रिफळा उडवला. शंकर 20 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. या दरम्यान गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल चांगले फटके खेळून संघाच्या धावसंख्येची गती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement