IPL 2022, GT vs DC Match 10: शुभमन गिल याचे शतक हुकले, खालील अहमदने लावला दमदार खेळीवर ब्रेक

IPL 2022, GT vs DC Match 10: शुभमन गिल शानदार खेळताना दिसत होता, पण दिल्लीचा वेगवान गोलंदाज खालील अहमद याने गिलच्या शानदार खेळीवर ब्रेक लावला. खलील अहमदने गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिलची शानदार खेळी संपुष्टात आणली. खलीलच्या चौथ्या षटकात मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात गिल बाऊंड्रीवर झेलबाद झाला.

IPL 2022, GT vs DC Match 10: शुभमन गिल याचे शतक हुकले, खालील अहमदने लावला दमदार खेळीवर ब्रेक
शुभमन गिल (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, GT vs DC Match 10: शुभमन गिल (Shubman Gill) शानदार खेळताना दिसत होता, पण दिल्लीचा वेगवान गोलंदाज खालील अहमद (Khaleel Ahmed) याने गिलच्या शानदार खेळीवर ब्रेक लावला. खलील अहमदने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) सलामीवीर शुभमन गिलची शानदार खेळी संपुष्टात आणली. खलीलच्या चौथ्या षटकात मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात गिल बाऊंड्रीवर झेलबाद झाला. त्याने 46 चेंडूत 84 धावांच्या दमदार खेळीत 6 चौकार आणि 4 षटकार मारले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 02, 2022 09:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).