IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरातला पहिला धक्का, Matthew Wade पॅव्हिलियनमध्ये परतला

गुजरातचा सलामीवीर मॅथ्यू वेड अवघी एक धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IPL (Pic Credit- IPL twitter)

IPL 2022, GT vs DC Match 10: गुजरात टायटन्स (Gujrat Titans) संघाला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा सलामीवीर मॅथ्यू वेड (Matthew Wade) अवघी एक धाव करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार ऋषभ पंतने शनिवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) गुजरात टायटन्सविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)