IPL 2022, DC vs SRH Match 50: हैदराबादचा निम्मा संघ तंबूत परत, निकोलस पूरन कडून सनरायझर्सला विजयाची आस

IPL 2022, DC vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. शशांक 6 चेंडूत 10 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. येथून संघाला विजयासाठी 30 चेंडूत 74 धावांची गरज आहे. पूरन 39 धावा करून खेळत आहे. हैदराबादने 14 षटकांत 4 गडी गमावून 117 धावा केल्या. अशा परिस्थितीत आता संघाला धडाकेबाज फलंदाजी निकोलस पूरन कडून विजयाची आस असेल.

आयपीएल 2022 ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs SRH: सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. शशांक सिंह (Shashank Singh) 6 चेंडूत 10 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. येथून संघाला विजयासाठी 30 चेंडूत 74 धावांची गरज आहे. पूरन 39 धावा करून खेळत आहे. हैदराबादने 14 षटकांत 4 गडी गमावून 117 धावा केल्या. अशा परिस्थितीत आता संघाला धडाकेबाज फलंदाजी निकोलस पूरन (Nicholas Pooran) कडून विजयाची आस असेल.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement