IPL 2022, DC vs SRH Match 50: खालील अहमदने एडन मार्करमला दाखवला तंबूचा रस्ता, 208 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्सचा संघर्ष

IPL 2022, DC vs SRH Match 50: एडन मार्कराम शानदार खेळी करून 25 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. खलील अहमदच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मार्करम कुलदीप यादव करवी झेलबाद झाला. मार्करामने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले.

IPL 2022, DC vs SRH Match 50: खालील अहमदने एडन मार्करमला दाखवला तंबूचा रस्ता, 208 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्सचा संघर्ष
खलील अहमद (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs SRH Match 50: एडन मार्कराम (Aiden Markram) शानदार खेळी करून 25 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. खलील अहमदच्या (Khaleel Ahmed) गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात मार्करम कुलदीप यादव करवी झेलबाद झाला. मार्करामने आपल्या खेळीत 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तत्पूर्वी, निकोलस पूरन (Nicholas Pooran) आणि एडन मार्करम यांच्यात अर्धशतकी भागीदारीने हैदराबादचा डाव स्थिरावला होता.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 05, 2022 10:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).