David Warner Scripts History: डेविड वॉर्नरचे रेकॉर्ड-ब्रेक फिफ्टी, ख्रिस गेलचा रेकॉर्ड धुळीस मिळवत बनला T20 मधील अर्धशतकांचा ‘बॉस’

IPL 2022, DC vs SRH Match 50: डेव्हिड वॉर्नरने गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल 2022 सामन्यात ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडला. वॉर्नरने 34 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला. दिल्लीच्या सलामीवीराने त्याचे 89 वे अर्धशतक झळकावले आणि गेलला मागे टाकले, ज्याने 88 अर्धशतके केली आहेत.

डेविड वॉर्नर (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs SRH Match 50: डेव्हिड वॉर्नरने (David Warner) गुरुवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि त्याची जुनी फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबाद (Sunriers Hyderabad) यांच्यातील आयपीएल (IPL) 2022 सामन्यात ‘युनिव्हर्स बॉस’ ख्रिस गेलचा (Chris Gayle) T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडला. वॉर्नरने 34 चेंडूत अर्धशतकी पल्ला गाठला. दिल्लीच्या सलामीवीराने त्याचे 89 वे अर्धशतक झळकावले आणि गेलला मागे टाकले, ज्याने 88 अर्धशतके केली आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now