IPL 2022, DC vs RR: शिमरॉन हेटमायरला यॉर्कर बॉलिंग स्लिंगा मलिंगाने केले हैराण, विंडीज पॉवरहीटरने श्रीलंका दिग्ग्जवर असा केला पलटवार (Watch Video)

IPL 2022, DC vs RR: आयपीएल 2022 मधील 34 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा सर्वोत्तम खेळाडू शिमरॉन हेटमायरचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो श्रीलंका दिग्गज लसिथ मलिंगाच्या यॉर्कर बॉलिंगवर सराव करताना दिसत आहे. मलिंगाने आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त यॉर्करने हेटमायरने चांगलंच हैराण केलं.

शिमरॉन हेटमायर (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RR: आयपीएल (IPL) 2022 मधील 34 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा सर्वोत्तम खेळाडू शिमरॉन हेटमायरचा (Shimron Hetmyer) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीलंका दिग्गज लसिथ मलिंगाने (Lasith Malings) आपल्या यॉर्कर बॉलिंगने त्याला चांगलंच हैराण केलं. तथापि दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मलिंगाच्या चेंडूवर हेटमायरने एक षटकार ठोकला. यासोबतच त्याने आणखी अनेक आकर्षक शॉट्स खेळले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rajasthan Royals (@rajasthanroyals)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now