IPL 2022, DC vs RR: शिमरॉन हेटमायरला यॉर्कर बॉलिंग स्लिंगा मलिंगाने केले हैराण, विंडीज पॉवरहीटरने श्रीलंका दिग्ग्जवर असा केला पलटवार (Watch Video)
IPL 2022, DC vs RR: आयपीएल 2022 मधील 34 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा सर्वोत्तम खेळाडू शिमरॉन हेटमायरचा एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो श्रीलंका दिग्गज लसिथ मलिंगाच्या यॉर्कर बॉलिंगवर सराव करताना दिसत आहे. मलिंगाने आपल्या एकापेक्षा एक जबरदस्त यॉर्करने हेटमायरने चांगलंच हैराण केलं.
IPL 2022, DC vs RR: आयपीएल (IPL) 2022 मधील 34 वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी राजस्थानचा सर्वोत्तम खेळाडू शिमरॉन हेटमायरचा (Shimron Hetmyer) एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये श्रीलंका दिग्गज लसिथ मलिंगाने (Lasith Malings) आपल्या यॉर्कर बॉलिंगने त्याला चांगलंच हैराण केलं. तथापि दिल्लीविरुद्धच्या सामन्यापूर्वी मलिंगाच्या चेंडूवर हेटमायरने एक षटकार ठोकला. यासोबतच त्याने आणखी अनेक आकर्षक शॉट्स खेळले.
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 22, 2022 04:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

