IPL 2022, DC vs RCB Match 27: अर्धशतक करून Glenn Maxwell पॅव्हिलियनमध्ये परतला, कुलदीप यादवला मिळाली मोठी विकेट

IPL 2022, DC vs RCB Match 27: ग्लेन मॅक्सवेलनने दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेळोवेळी विकेट पडत असतानाही मॅक्सवेलने धावगती कमी होऊ दिली नाही. पण अखेरीस कुलदीप यादवने 34 चेंडूत 55 धावांच्या खेळीला ब्रेक लावला. कुलदीप यादवने मॅक्सवेलला झेलबाद करून दिल्लीला मोठा दिलासा मिळवून दिला.

IPL 2022, DC vs RCB Match 27: अर्धशतक करून Glenn Maxwell पॅव्हिलियनमध्ये परतला, कुलदीप यादवला मिळाली मोठी विकेट
कुलदीप यादव (Photo Credit: PTI)

IPL 2022, DC vs RCB Match 27: ग्लेन मॅक्सवेलनने (Glenn Maxwell) दिल्ली कॅपिटल्स  (Delhi Capitals) विरुद्धच्या सामन्यात 30 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. वेळोवेळी विकेट पडत असतानाही मॅक्सवेलने धावगती कमी होऊ दिली नाही. पण अखेरीस कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) 34 चेंडूत 55 धावांच्या खेळीला ब्रेक लावला. कुलदीप यादवने मॅक्सवेलला झेलबाद करून दिल्लीला मोठा दिलासा मिळवून दिला. कुलदीपच्या षटकात मॅक्सवेलने दोन चौकार आणि दोन षटकार मारले.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 16, 2022 08:44 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).