IPL 2022, DC vs PBKS Match 32: दिल्लीच्या गोलंदाजांचा भेदक मारा, पंजाब किंग्सला अवघ्या 115 धावांत रोखलं
IPL 2022, DC vs PBKS Match 32: कोरोना संक्रमणाचा फटका सहन करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर पंजाब किंग्सला 20 षटकांत अवघ्या 115 धावांत रोखलं. अशाप्रकारे दिल्लीला विजयासाठी माफक 116 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. यावर्षी आयपीएलमधील ही संघाने केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे. पंजाबसाठी जितेश शर्माने सर्वाधिक 32 धावांची खेळी केली.
IPL 2022, DC vs PBKS Match 32: कोरोना संक्रमणाचा फटका सहन करत असलेल्या दिल्ली कॅपिटल्सच्या (Delhi Capitals) गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीच्या बळावर पंजाब किंग्सला (Punjab Kings) 20 षटकांत अवघ्या 115 धावांत रोखलं. अशाप्रकारे दिल्लीला विजयासाठी माफक 116 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. यावर्षी आयपीएल (IPL) मधील ही संघाने केलेली सर्वात कमी धावसंख्या आहे. दिल्लीकडून ललित यादव, कुलदीप यादव, खालील अहमद आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर मुस्तफिजुर रहमानने एक गडी बाद केला. याशिवाय पंजाबसाठी जितेश शर्माने (Jitesh Sharma) सर्वाधिक 32 धावांची खेळी केली.
Tags
DC vs PBKS
DC vs PBKS 2022 Live
DC vs PBKS IPL 2022 live
DC vs PBKS Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
PBKS vs DC
PBKS vs DC Live
Punjab Kings
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
पंजाब किंग्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement