IPL 2022, DC vs MI Match 2: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का, कुलदीप यादवने रोहित शर्मा याला दाखवला पॅव्हिलियनचा रस्ता

IPL 2022, DC vs MI Match 2: कर्णधार रोहित शर्मा याच्या रूपाने मुंबई इंडियन्सला पहिला धक्का बसला. रोहित 41 धावा करून कुलदीप यादवच्या चेंडूवर रोवमन पॉवेल करवी झेलबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सचे पूर्ण वर्चस्व राहिले. रोहित आणि ईशान किशन या सलामी जोडी 6 षटकात 53 धावा काढल्या.

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs MI Match 2: कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या रूपाने मुंबई इंडियन्सला (Mumbai India) पहिला धक्का बसला. रोहित 41 धावा करून कुलदीप यादवच्या  (Kuldeep Yadav) चेंडूवर रोवमन पॉवेल करवी झेलबाद झाला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पॉवरप्लेमध्ये मुंबई इंडियन्सचे पूर्ण वर्चस्व राहिले. रोहित आणि ईशान किशन या सलामी जोडी 6 षटकात 53 धावा काढल्या.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement