IPL 2022, DC vs LSG Match 45: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौचा पहिले फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI
IPL 2022, DC vs LSG Match 45: आयपीएलचा 45 वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी एक बदल झाल आहे. तर दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
IPL 2022, DC vs LSG Match 45: आयपीएलचा (IPL) 45 वा सामना रविवारी वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यात होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील या सामन्यात लखनौचा कर्णधार केएल राहुलने (KL Rahul) टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौच्या ताफ्यात आजच्या सामन्यासाठी आवेश खानच्या जागी कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) परतला आहे. तर दिल्लीने प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Match 45. Lucknow Super Giants won the toss and elected to bat. https://t.co/3EYu7V11hF #DCvLSG #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2022 03:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

