IPL 2022, DC vs LSG Match 45: शार्दूल ठाकूरचा लखनौला पहिला धक्का, Quinton de Kock याला दाखवली पॅव्हिलियनची वाट
IPL 2022, DC vs LSG Match 45: दिल्ली कॅपिटल्सचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाला पहिला धक्का आहे. शार्दूलच्या गोलंदाजीवर मोठा फटके खेळण्याच्या प्रयत्नात लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने झेलबाद होऊन पॅव्हिलियनची वाट धरली. डी कॉकने 13 चेंडूत 23 धावा केल्या.
IPL 2022, DC vs LSG Match 45: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) स्टार वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूरने (Shardul Thakur_ टॉस गमावून फलंदाजीला उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) संघाला पहिला धक्का आहे. शार्दूलच्या गोलंदाजीवर मोठा फटके खेळण्याच्या प्रयत्नात लखनौचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने (Quinton de Kock) झेलबाद होऊन पॅव्हिलियनची वाट धरली.
Tags
DC
DC vs LSG
DC vs LSG 2022
DC vs LSG 2022 Live
DC vs LSG Live
Delhi Capitals
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
LSG
Lucknow Super Giants
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
दिल्ली कॅपिटल्स
लखनौ सुपर जायंट्स
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement