IPL 2022, DC vs LSG Match 45: दिल्लीला पहिला झटका, Prithvi Shaw अवघ्या पाच धावा करून आऊट

IPL 2022, DC vs LSG Match 45: दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर पृथ्वी शॉने मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. शॉ 7 चेंडूत फक्त 5 धावा काढून बाद झाला. चमीराने त्याला कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले. लखनौने दिल्ली कॅपिटल्सपुढे विजयासाठी 120 चेंडूत 196 धावांचे टार्गेट ठेवले आहे.

पृथ्वी शॉ (Photo Credit: Twitter/DelhiCapitals)

IPL 2022, DC vs LSG Match 45: दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) सलामीवीर पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली. शॉ 7 चेंडूत फक्त 5 धावा काढून बाद झाला. चमीराने त्याला कृष्णप्पा गौतमकरवी झेलबाद केले. लखनौने दिल्ली कॅपिटल्सपुढे विजयासाठी 120 चेंडूत 196 धावांचे टार्गेट ठेवले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement