IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) या सामन्यात आपली स्थिती मजबूत केली आहे. सुरुवातीच्या धक्क्यातून सावरताना दिल्ली ने पॉवरप्लेमध्ये 2 गडी गमावून 47 धावा केल्या. डेविड वॉर्नर (David Warner) 15 चेंडूत 24 धावा करून खेळत आहे. तर ललित यादवने (Lalit Yadav) 13 चेंडूत 7 धावा केल्या आहेत. दिल्लीला विजयासाठी 84 चेंडूत 100 धावांची गरज आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)