IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्लीचा नवोदित चेतन सकारियाने उडवला आरोन फिंचचा त्रिफळा, कोलकाताच्या PowerPlay मध्ये पहिला धक्का

IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सकडून पहिला सामना खेळणाऱ्या चेतन सकारियाने आपल्या पहिल्याच षटकांत कोलकाता नाईट रायडर्स संघाला धक्का दिला. साकारियाने केकेआरचा घातक सलामीवीर आरोन फिंचचा त्रिफळा उडवला. फिंच 7 चेंडूत अवघ्या 3 धावा करून क्लीन बोल्ड झाला.

चेतन सकारिया (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, DC vs KKR Match 41: दिल्ली कॅपिटल्सकडून (Delhi Capitals) पहिला सामना खेळणाऱ्या चेतन सकारियाने (Chetan Sakariya) आपल्या पहिल्याच षटकांत कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाला धक्का दिला. साकारियाने केकेआरचा घातक सलामीवीर आरोन फिंचचा (Aaron Finch) त्रिफळा उडवला. फिंच 7 चेंडूत अवघ्या 3 धावा करून क्लीन बोल्ड झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now