IPL 2022, CSK vs SRH: हैदराबादला तिसरा झटका, एडन मार्करम स्वस्तात तंबूत परतला

IPL 2022, SRH vs CSK Match 46: मिचेल सँटनरच्या डावातील 10व्या षटकात एडन मार्करमने सलग दोन षटकार खेचले, पण पुढच्या चेंडूवर आणखी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. अशाप्रकारे 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला तिसरा धक्का बसला आहे. आता हैदराबादच्या मधल्या फळीचीवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे. केन विल्यमसन आणि निकोलस पूरन सध्या क्रीजवर आहेत.

आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2022, SRH vs CSK Match 46: मिचेल सँटनरच्या (Mitchell Santner) डावातील 10व्या षटकात एडन मार्करमने (Aiden Markram) सलग दोन षटकार खेचले, पण पुढच्या चेंडूवर आणखी एक षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. अशाप्रकारे 203 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादला तिसरा धक्का बसला आहे. मार्करम 10 चेंडूत 17 धावा करून सँटनरच्या चेंडूवर रवींद्र जडेजाने झेलबाद झाला. आता हैदराबादच्या मधल्या फळीचीवर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आहे. केन विल्यमसन आणि निकोलस पूरन सध्या क्रीजवर आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement