IPL 2022, CSK vs SRH Match 17: हैदराबादने जिंकला टॉस; चेन्नई करणार पहिले फलंदाजी; पहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI
IPL 2022, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएलचा 17 वा सामना नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा केन विल्यम्सन याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
IPL 2022, CSK vs SRH: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Suepr Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यातील आयपीएलचा (IPL) 17 वा सामना नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियम खेळला जाणार आहे. या सामन्यात हैदराबादचा केन विल्यम्सन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघ पहिल्या विजयाच्या शोधात असताना सनरायझर्सने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत तर चेन्नई एका बदलासह मैदानात उतरणार आहे.
चेन्नई आणि हैदराबादचा प्लेइंग इलेव्हन खालीलप्रमाणे आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)