IPL 2022, CSK vs SRH Match 17: चेन्नईची फलंडनजी गडगडली, MS Dhoni अवघ्या तीन धावा करून तंबूत परतला

सनरायझर्स हैदराबादचा नवोदित मार्को जॅन्सन याने चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी याला अवघ्या तीन धावांवर परतीचा रस्ता दाखवला. जॅन्सनच्या शॉर्ट-बॉलवर धोनी पूल-शॉट खेळण्याच्या नादात उमरन मलिककरवी कॅच आऊट झाला.

एमएस धोनी (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs SRH Match 17: मोठी धावसंख्या उभारण्याच्या विचारात असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाला 18 व्या षटकांत मोठा धक्का बसला. सनरायझर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) नवोदित मार्को जॅन्सन याने चेन्नईचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याला अवघ्या तीन धावांवर परतीचा रस्ता दाखवला. जॅन्सनच्या शॉर्ट-बॉलवर धोनी पूल-शॉट खेळण्याच्या नादात उमरन मलिककरवी कॅच आऊट झाला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या

00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif