IPL 2022, CSK vs RR: चेन्नई सुपर किंग्जचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय; दुबेच्या जागी रायुडूचा प्लेइंग XI मध्ये समावेश
IPL 2022, CSK vs RR: आयपीएलचा 68 वा सामना आज संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवरील सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने शिवम दुबेच्या जागी अंबाती रायुडूचा समावेश केला आहे तर, रॉयल्सच्या ताफ्यात शिमरॉन हेटमायर परतला आहे.
IPL 2022, CSK vs RR: आयपीएलचा (IPL) 68 वा सामना आज संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि एमएस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात होणार आहे. या सामन्यात रॉयल्सची नजर प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यावर असेल, तर सीएसके आपली लाज राखण्यासाठी मैदानात उतरेल. मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवरील सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने (MS Dhoni) नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानच्या ताफ्यात शिमरॉन हेटमायरचे पुनरागमन झाले आहे. तर, चेन्नई कोणतेही बदल न करता मैदानात उतरणार आहे.
Match 68. Chennai Super Kings won the toss and elected to bat. https://t.co/xa6dHbh84m #RRvCSK #TATAIPL #IPL2022
— IndianPremierLeague (@IPL) May 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 20, 2022 07:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

