IPL 2022, CSK vs RCB Match 49: बेंगलोरने चेन्नईसमोर ठेवले 174 धावांचे टार्गेट, महिपाल लोमरोरने केल्या सर्वाधिक 42 धावा
IPL 2022, CSK vs RCB Match 49: आयपीएलच्या ‘आर या पार’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावा केल्या आणि चेन्नई सुपर किंग्ससमोर विजयासाठी 174 धावांचे टार्गेट ठेवले आहे. आरसीबीसाठी महिपाल लोमरोरने सर्वाधिक 42 धावा केल्या. दुसरीकडे, चेन्नईच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. महेश तीक्षणाने डावातील 19 व्या षटकांत तीन विकेट घेतल्या.
IPL 2022, CSK vs RCB Match 49: आयपीएलच्या (IPL) ‘आर या पार’च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 बाद 173 धावा केल्या आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) समोर विजयासाठी 174 धावांचे टार्गेट ठेवले आहे. आरसीबीसाठी महिपाल लोमरोरने (Mahipal Lomror) सर्वाधिक 42 धावा केल्या. तर कर्णधार फाफ डु प्लेसिसने 38 आणि विराट कोहलीने 30 धावांचे छोटेखानी योगदान दिले. तसेच दिनेश कार्तिक 26 धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, चेन्नईच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. महेश तीक्षणाने (Maheesh Theekshana) डावातील 19 व्या षटकांत तीन विकेट घेतल्या. याशिवाय मोईन अलीने 2 तर, ड्वेन प्रिटोरियसला एक यश मिळाले.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs RCB 2022
CSK Vs RCB Live
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
RCB
RCB vs CSK
RCB vs CSK 2022 live
Royal Challengers Bangalore
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement