IPL 2022, CSK vs RCB: मोईन अलीच्या अफलातून फिरकीपुढे Virat Kohli ची झाली दांडी गुल (Watch Video)
IPL 2022, CSK vs RCB: चेन्नई सुपर किंग्जचा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीचा विराट कोहलीविरुद्ध चांगला विक्रम आहे आणि इंग्लिश खेळाडूने कोहलीवर अधिक पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले. मोईनने पुण्यातील MCA स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) विरुद्ध 33 वर्षीय फलंदाजाला आपल्या अफलातून फिरकीने क्लीन बोल्ड करून अवघ्या 30 धावांत माघारी धाडलं.
IPL 2022, CSK vs RCB: आयपीएल 2022 मध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) चांगली फलंदाजी करता आली नाही. बुधवारी सीएसकेविरुद्ध त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि टी-20 लीगच्या 49 व्या सामन्यात विराट कोहली मोईन अलीच्या (Moeen Ali) फिरकीत अडकला. विश्रांतीनंतर मोईनने दणक्यात पुनरागमन करत पहिले डु प्लेसिस आणि नंतर विराटचा दांडू उडवून पॅव्हिलियनची वाट दाखवली.
Tags
Chennai Super Kings
CSK
CSK vs RCB 2022
CSK Vs RCB Live
Indian Premier League
Indian Premier League 2022
IPL
IPL 15
IPL 2022
Live Breaking News Headlines
Moeen Ali
RCB
RCB vs CSK
RCB vs CSK 2022 live
Royal Challengers Bangalore
Virat Kohli
Virat Kohli IPL 2022
आयपीएल
आयपीएल 15
आयपीएल 2022
आरसीबी
इंडियन प्रीमियर लीग
इंडियन प्रीमियर लीग 2022
चेन्नई सुपर किंग्स
मोईन अली
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली
विराट कोहली आयपीएल 2022
सीएसके
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement