IPL 2022, CSK vs RCB Match 49: महेश तीक्षानाने एका षटकात तीन विकेट घेत आरसीबीला दिला 7वा धक्का

IPL 2022, CSK vs RCB Match 49: 19 व्या षटकांत महेश तीक्षणाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात महिपाल लोमर बाद झाला, पण या युवा फलंदाजाची ही शानदार खेळी ठरली. तो 27 चेंडूत 42 धावा करून माघरी परतला. पुढच्याच चेंडूवर त्याने वानिंदूं हसरंगालाही त्याच दिशेने झेलबाद केले. यानंतर शेवटच्या चेंडूवर तीक्षणाने शाहबाज अहमदला क्लीन बोल्ड करून आरसीबीला सातवा धक्का दिला.

महेश तिक्षणा (Photo Credit: PTI)

IPL 2022, CSK vs RCB Match 49: 19 व्या षटकांत महेश तीक्षणाच्या (Maheesh Theekshana) पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात महिपाल लोमर (Mahipal Romror) बाद झाला, पण या युवा फलंदाजाची ही शानदार खेळी ठरली. तो 27 चेंडूत 42 धावा करून पॅव्हिलियनमध्ये परतला. पुढच्याच चेंडूवर त्याने वानिंदू हसरंगालाही (Wanindu Hasaranga) त्याच दिशेने झेलबाद केले. यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर तीक्षणाने शाहबाज अहमदला क्लीन बोल्ड करून आरसीबीला (RCB) सातवा धक्का दिला. 19 व्या षटकात या गोलंदाजाने अवघ्या दोन धावांत तीन बळी घेतले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement